MS-WORD VIEW TAB
MS Word VIEW TAB View group - Document आपल्याला एकूण 5 प्रकारे पाहण्यासाठी किंवा document चा view प्रकारे बदलता येतो. a) Print layout b) Readmode view c) Outline d) Draft e) Web layout Show group 1) Ruler – Document मध्ये असलेल्या margin ला किंवा ruler ला show किंवा hide करण्यासाठी या option चा वापर करतात. 2) Gridlines – Document मध्ये असलेल्या उभ्या , आडव्या रेषा show किंवा hide करण्यासाठी या option चा वापर करतात. Zoom group Document मध्ये असलेल्या page ची zoom कमी किंवा जास्त (कमीत कमी १०% , जास्तीत जास्त ५...