MS-WORD FORMAT TAB OF TABLE
MS Word
Format tab of Table
1) Shape style –
document मध्ये insert केलेल्या shape ला वेगवेगळ्या style apply करण्यासाठी हे option वापरतात.
2) Shape fill –
select केलेल्या shape मध्ये solid fill , gradient fill , picture , pattern , texture अशा प्रकारे insert करण्यासाठी किंवा भरण्यासाठी हे option वापरतात.
3) Shape outline –
select केलेल्या shape ला वेगवेगळ्या प्रकारची outline देऊन त्या outline ला वेगवेगळे colour apply करण्यासाठी हे option वापरतात.
4) Shape effect –
document मध्ये insert केलेल्या shape ला glow, shadow, reflection, bevel अशा प्रकारचे effect apply करण्यासाठी हे option वापरतात.
Wordart style
1) Text direction –
Shape वर insert केलेल्या माहितीला वेगवेगळ्या दिशे मध्ये घेण्यासाठी हे option वापरतात.
2) Position –
select केलेल्या shape ला विविध प्रकारची position देण्यासाठी हे option वापरतात.
3) Wrap text –
page वर type केलेली माहिती shape वर घ्यायची असल्यास wrap text मधून behind text हे option वापरतात.
4) Send to back –
Insert केलेल्या shape च्या वर आणखीन एखादा shape घेतल्यास त्या shape ला अगोदरच्या shape च्या पाठीमाघे ठेवण्यासाठी हे option वापरतात.
5) Bring forward –
पाठीमाघे असलेल्या shape ला बाकीच्या shape च्या वर घेण्यासाठी हे option वापरतात.
6) Group –
एकापेक्षा जास्त shape ला एकत्रित करण्यासाठी हे option वापरतात.
7) Ungroup-
Document मध्ये एकत्र केलेल्या image ला वेगवेगळे करण्यासाठी या ओप्टिव चा वापर करतात.
8) Rotate –
select केलेल्या shape ला left 90, right 90, flip vertical, flip horizontal अशा प्रकारे वेगवेगळ्या कोणामध्ये rotate करण्यासाठी हे option वापरतात.
SMART ART
document मध्ये माहितीला आकृतीच्या साहाय्याने समजून घेण्यासाठी samrt art चा उपयोग करतात.
Document मध्ये smart art insert केल्यानंतर त्याची formating करण्यासाठी design आणि format tab आपोआप प्रेसेंट होतात.
Comments
Post a Comment