MS-WORD DESIGN TAB FOR PAGE
MS Word
DESIGN TAB FOR PAGE
Watermark –
document मध्ये page वर एखाद्या नावाचे किंवा एखाद्या picture चे watermark समाविष्ट करण्यासाठी या option चा वापर करतात.
Page colour –
Document मध्ये page ला colour apply करण्यासाठी या option चा वापर करतात. यामध्ये document ला gradient fill, texture, picture, solid fill apply करता येते.
Page border –
Page ला border apply करण्यासाठी या option चा वापर करतात.
Comments
Post a Comment