MS-WORD PAGE LAYOUT TAB
MS Word
PAGE LAYOUT TAB
Page setup group
1) Margins –
Documents मध्ये page ला narrow, moderate, wide अशा प्रकारच्या margins set करण्यासाठी या option चा वापर करतात.
तसेच Document मध्ये असलेल्या margin मध्ये left, right, top, bottom आशा प्रकारच्या margin मध्ये काही बदल करण्यासाठी custom margin हे option वापरतात. तसेच document मध्ये असलेल्या header, footer margin ला बदलण्यासाठी custom margin मधून layout हे option वापरतात.
2) Orientation –
Document मध्ये असलेल्या page ची मांडणी 2 प्रकारे करण्यासाठी या option चा वापर करतात.
a) Portrait –
Document ची मांडणी उभ्या पद्धतीने करण्यासाठी हे option वापरतात.
b) Landscape –
Document ची मांडणी आडव्या पद्धतीने करण्यासाठी हे option वापरतात.
3) Size –
Document मध्ये असलेल्या page ची size letter, legal, A3, B4 अशा प्रकारे बदलण्यासाठी या option चा वापर कर तात.
4) Column –
Document मध्ये असलेल्या माहितीचे विभाजन column मध्ये करण्यासाठी किंवा document मध्ये माहिती column मध्ये लिहिण्यासाठी या option चा वापर करतात.
5) Column break –
माहिती column मध्ये लिहीत असताना पहिला column भरण्याच्या अगोदरर माहितीला दुसऱ्या column मध्ये लिहिण्यासाठी पहिल्या column ला break लावण्यासाठी या option चा वापर करतात.
6) Line number –
Document मध्ये असलेल्या प्रत्येक ओळीला 1,2,3,….. अशा प्रकारे number लागू करण्यासाठी या option चा वापर करतात.
Comments
Post a Comment