MS-WORD DESIGN TAB FOR TABLE

Microsoft Word Icon, Word Clipart, Icons Converter, Icons Fitness PNG and  Vector with Transparent Background for Free Download


MS Word



 DESIGN TAB FOR TABLE

LAYOUT –

select केलेल्या किंवा insert केलेल्या smart art ला वेगवेगळ्या प्रकारे बदलण्यासाठी हे option वापरतात.

Change colour –

select केलेल्या smart art ला रेडिमेट colour apply करण्यासाठी हे option वापरतात.

Smart art style group –

select केलेल्या किंवा insert केलेल्या smart art ला वेगवेगळ्या style apply करण्यासाठी हे option वापरतात.

SCREENSHOT  - (print screen)

          Desktop वर असलेल्या माहितीला image च्या स्वरूपात desktop मध्ये घेण्यासाठी हे option वापरतात.

 

LINK GROUP

Hyperlink – (ctrl+K)

एखाद्या शब्दाला किंवा picture ला एखादी website किंवा file जोडून ठेवण्यासाठी हे option वापरतात.

Bookmark –

Document मध्ये असलेल्या अनेक pages पैकी एखाद्या page वर किंवा अनेक ओळींपैकी एखाद्या ओळीवर सहज पने जाण्यासाठी केलेली मार्क म्हणजे bookmark होय.

Comments –

सिलेक्ट केलेल्या माहिती विषयी आणखी एखादी माहिती आणि मत प्रदर्शित करण्यासाठी हे option वापरतात.

HEADER  & FOOTER

Header –

Document मध्ये असलेल्या page च्या top margine ला header म्हणतात. header चा उपयोग एखादी म्हणवाक्प्रचार, page number type करण्यासाठी हे option वापरतात.

Footer –

Document मध्ये असलेल्या bottom margin ला footer म्हणतात. Footer चा उपयोग page number, date & time insert करण्यासाठी हे option वापरतात.

Page number –

Document मध्ये वेगवेगळ्या प्रकारे page no apply करण्यासाठी हे option वापरतात.

 

Text group

Text box –

Document मध्ये काही ठराविक माहिती type करून पाहिजे त्या ठिकाणी घेण्यासाठी किंवा नेण्यासाठी option वापरतात.

Text box insert केल्यानंतर त्याची formatting करण्यासाठी format tab आपोआप present होते.

Drop cap –

दिलेल्या document मध्ये paragraph चे पहिले अक्षर मोठे करण्यासाठी या option चा वापर करतात. हे अक्षर कमीत कमी २ आणि जास्तीत जास्त १० ओळींपर्यंत मोठे करता येते तर bye default हे अक्षर ३ ओळींपर्यंत मोठे असते.

Drop cap चे दोन प्रकार आहेत.

a) Dropped       b) In margin

 

Word art group –

         

Document मध्ये वेगवेगळ्या style मध्ये माहिती तयार करून त्यासाठी आलेल्या format tab मधून त्या माहितीची फॉरमॅटिंग करता येते. तसेच या टॅब मधून bevel , transform ,shadow ,glow असे वेगवेगळे इफेक्ट apply करता येतात.  

          Object –

                   चालू असलेल्या document मध्ये काही वेळेसाठी एखादी फिले आणण्यासाठी हे option वापरतात.

Date,time –

                   document मध्ये पाहिजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या format मध्ये date आणि time insert करण्यासाठी हे option वापरतात.

Quick parts –

                   document मध्ये एखादी माहिती किंवा symbol ,shape लवकरात लवकर घेण्यासाठी ते save करून ठेवण्यासाठी हे option वापरतात.

Symbol –

                   document मध्ये पाहिजे त्या ठिकाणी symbol insert करण्यासाठी हे option वापरतात.

Ex., ©, ®.

Comments

Popular posts from this blog

Theory part introduction

Data structure - Sorting methodes