MS-WORD REVIEW TAB
MS Word
REVIEW TAB
Proofing group
1) Spelling & grammar –
Document मध्ये माहिती लिहीत असतांना झालेल्या spelling आणि grammar च्या चुका दुरुस्त करण्यासाठी या option चा वापर करतात.
2) Thesaurus –
Document मध्ये असलेल्या किंवा घेतलेल्या एखाद्या शब्दाचा opposite शब्द घेण्यासाठी किंवा त्या शब्दाला मिळता जुळता शब्द घेण्यासाठी हे option वापरतात.
Comments
Post a Comment