MS Word
MS Word Insert tab 1. Pages group 1) Cover page – Select केलेल्या document चे पहीले page cover page म्हणून तयर करता येते . 2) Blank page – File मध्ये किवा document मध्ये नवीन रिकामे page add करता येते . 3) Page break – Document मध्ये एखाद्या शब्द पासून किंवा ओळीपासून नवीन रिकामे पान add करता येते. Page break काढून टाकण्यासाठी keyboard वरील backspace किंवा delete key चा वापर करता येतो . 2. Table group 1) Insert table – Document मध्ये number of row आणि number of column घेऊन table तयार करता येतो . 2) Draw table – Pencil च्या साहाय्याने पाहिजे तेवढे row व column घेऊन तयार करता येतो . 3) ...





























Thank you..
ReplyDelete