Theory part introduction
Computer :- संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे कीबोर्ड आणि माऊस च्या माध्यमातून महिती स्वीकारतो आणी त्या माहितीला memory मध्ये साठून ठेवते या माहितीवर प्रक्रिया करून आपल्याला अचुक उत्तर देते. -> Accept/Input data -> Store it -> Process it -> Output तसेच हा संगणक बेरिज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार व तर्ककि प्रक्रिया हे कार्य पार पडते. Input Device- हे device मानवाला समजणारी भाषा स्वीकारत असतात आणि संगणकीय भाषेत रूपांतरीत करत असतात अशा उपकरणाला input device ase म्हणतात. Ex., Keyboard, Mouse, Scanner, joystick. Output device - संगणकीय भाषेचे रूपांतर मानवाला समजणाऱ्या भाषेमध्ये करण्याचे कार्य Output device करत असतात. Ex., Printer, monitor, speaker, headphone. Memory - आपण दिलेल्या सूचना किंवा आज्ञा साठऊन ठेव...
Thank you..
ReplyDelete