Theory part introduction
Computer :-
संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे कीबोर्ड आणि माऊस च्या माध्यमातून महिती स्वीकारतो आणी त्या माहितीला memory मध्ये साठून ठेवते या माहितीवर प्रक्रिया करून आपल्याला अचुक उत्तर देते.
-> Accept/Input data
-> Store it
-> Process it
-> Output
तसेच हा संगणक बेरिज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार व तर्ककि प्रक्रिया हे कार्य पार पडते.
Input Device-
हे device मानवाला समजणारी भाषा स्वीकारत असतात आणि संगणकीय भाषेत रूपांतरीत करत असतात अशा उपकरणाला input device ase म्हणतात.
Ex., Keyboard, Mouse, Scanner, joystick.
Output device -
संगणकीय भाषेचे रूपांतर मानवाला समजणाऱ्या भाषेमध्ये करण्याचे कार्य Output device करत असतात.
Ex., Printer, monitor, speaker, headphone.
Memory -
आपण दिलेल्या सूचना किंवा आज्ञा साठऊन ठेवण्याचे कार्य करत असते.
CPU - Central Processing Unit
संगणक मध्ये CPU ला brean म्हणतात. हा घटक आपण दिलेल्या माहितीवर प्रक्रिया करण्याचे कार्य करत असते. जी माहिती memory मध्ये साठऊन ठेवलेली आसेल त्याच माहितीवर प्रक्रिया करण्याचे कार्य CPU करत असते.
CPU मध्ये दोन भाग असतात.
1. CU
2. ALU
1. CU - Control Unit
संगणकाच्या आतील सर्व भागांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य control unit करत असतो. CU हा traffic police सारखे कार्य पार पडते. म्हणजे data हा एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे सुचना देण्याचे काम CU करत असतो.
2. ALU - Arithmetic logic unit
हा घटक सर्व गणितीय प्रक्रिया किंवा आकडेमोड करत असतो.
Ex., Addition, subtraction, division, multiplicaction व तसेच logical प्रक्रिया करत असतो.
Comments
Post a Comment