Types of Computer (marathi)
Types of Computer संगणकाचे चार प्रकार असतात. 1. Super Computer 2. Mainframe Computer 3. Mini computer (midrange) 4. Microcomputer 1. Super Computer - हा computer सर्वात शक्तिशाली असतो. हा संगणक अतिशय वेगाने data वर प्रक्रिया करण्याचे कार्य करत असतो. या computer मध्ये 100 पेक्षा जास्त CPU एकत्रीत कार्य करत असतो. भारताने पहिला Super Computer 1991 या सालि तयार केला ज्याचे नाव परम असे देण्यात आले. ज्याची निर्मिती विजय भाटकर यांनी केली. या संगणकाचा सर्वाधिक वापर नासा मध्ये केला जात असतो. IBM कंपनी ने जगातील सर्वात वेगवान computer तयार केला ज्याचे नाव Blue Gene . Super Computer हा picosecond या वेळेमध्ये माहितीवर प्रक्रिया करत असतो. या संगणकाचा वापर मोठ्या संस्था किंवा सरकार करत असते. या संगणकाची किंमत 40 कोटी पेक्षा जास्त असते. 2. Mainframe computer - हा सुपर कम्प्युटर पेक्षा कमी शक्तिशाली असतो. हा कम्प...