MS-WORD FORMAT TAB

MS Word
Format tab
a) Remove background –
या option च्या साहाय्याने document मध्ये घेतलेल्या image चे background काढण्यासाठी हे option वापरतात.
b) Artistic effect –
Document मध्ये घेतलेल्या image ला कलात्मक effect देण्यासाठी या option चा वापर करतात.
c) Picture styles –
Select केलेल्या pictures ला वेगवेगळ्या style च्या frame, style apply करण्यासाठी हे option वापरतात.
d) Picture border –
Document मध्ये घेतलेल्या picture ला वेगवेगळ्या प्रकारच्या outline घेऊन त्या outline ला वेगवेगळे colour apply करता येतात.
e) Picture effect –
Document मध्ये घेतलेल्या picture ला glow, shadow, reflection, soft edges, 3D-rotation, bevel असे निरनिराळे effect देण्यासाठी या option चा वापर करतात.
f) Position -
Document मध्ये picture insert केल्यानंतर सर्व प्रथम त्याला move करण्यासाठी position हे option वापरतात तसेच या option च्या साहाय्याने document मधील picture हाव्या त्या ठिकाणी घेता येते.
g) Wrap text –
Page मध्ये type केलेली माहिती picture वर घेण्यासाठी wrap text मधून behind text हे option वापरतात. तसेच picture च्या बाजूला text ला arrange करण्यासाठी या option चा उपयोग होतो.
h) Bring forward-
Document मध्ये एखाद्या image च्या पाठीमागे असलेली image समोर घेण्यासाठी या option चा उपयोग होतो.
i) Send to back-
Document मध्ये एकापेक्षा जास्त image घेतल्यानंतर select केलेल्या image ला दुसऱ्या एखाद्या image च्या पाठीमागे ठेवण्यासाठी या option चा उपयोग होतो.
j) Group –
Document मध्ये एकापेक्षा जास्त image ला एकत्रित करण्यासाठी या option चा उपयोग होतो.
k) Ungroup-
Document मध्ये एकत्र केलेल्या image ला वेगवेगळे करण्यासाठी या ओप्टिव चा वापर करतात.
l) Crop –
या option च्या साहाय्याने document मध्ये घेतलेल्या चित्राचा नको असलेला भाग काढून टाकण्यासाठी हे option वापरतात.
j) Crop to shape –
select केलेल्या picture ला वेगवेगळ्या आकारामध्ये बसविण्यासाठी crop to shape चा उपयोग करतात.
k) Shape –
document मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आकार समाविष्ट करण्यासाठी शाप या ओप्टिव चा वापर करतात.
document मध्ये shape insert केल्यानंतर format tab आपोआप प्रेसेंट होते.
Comments
Post a Comment